India Languages, asked by navinkh749, 3 months ago

पाांढरा ढग वरवर िात होता. ( प्रश्नाथवक करा.)​

Answers

Answered by Anonymous
2

Answer:

  • पांढऱ्या ढग वर काय होता ?

 \\

प्रश्नार्थक वाक्य:

ज्या वाक्यमध्ये प्रश्न विचारले जाते व प्रश्नार्थक चिन्ह वापरले जाते, अश्या वाक्याला प्रश्नार्थक वाक्य असे म्हणतात.

उदाहरण:

  • तू कुठला आहेस ?
  • राघव कोणत्या शाळेमध्ये शिकतो ?
  • त्याला जॉब/नोकरी मिळाली का ?
  • तू तुझ्या वडीलाने सहल मध्ये जाण्याची परवानगी घेतली का ?
Similar questions