२. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराचे वर्णन आपल्या शब्दांत करा.
Answers
Answered by
9
Answer:
Explanation:
पंढरपूर – हे श्री विठ्ठल व श्री रूक्मिणी यांचे पवित्र स्थान आहे. पंढरपूर भारताची दक्षिण काशी व महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणुन पण प्रसिध्द आहे. सोलापूर जिल्हा मुख्यालयापासून ७२ कि.मी. अंतरावर वसले आहे. पंढरपूर रेल्वे स्थानक मिरज-कुर्डूवाडी-लातूर ह्या रेल्वे मार्गावर आहे.
Answered by
0
MARK ME BRAINLEST
Explanation:
महाराष्ट्रातील सर्वांचे लाडके दैवत आराध्य दैवत पंढरपुरी बसले असून या विठोबा-रखुमा दर्शनाकरिता महाराष्ट्रातून भाविक मोठ्या संख्येने पढरपुरी दाखल होतात पंढरपूर भारताती काशी व महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणून प्रसिद्ध आहे सोलापूर जिल्हा मुख्यालयापासून ७२ अंतरावर पंढरपूर हे शहर वसले आहे भीमा नदीच्या उजव्या तीरावर समुद्रसपाटीपासून ४५० उचीवर आहे पंढरपूर रेल्वेस्थानक मिरज-कुडूवाडी-लातूर या रेल्वेमार्गावर आहे.
Similar questions