पांग फेडणे या वाक्प्रचाराचा अर्थ लिहा व त्याचा वाक्यात उपयोग करा
Answers
Answered by
18
Answer:
अर्थ-
उपकार फेडणे
Explanation:
वाक्य -
आईचे पांग कोणीही फेडू शकत नाही.
Answered by
2
Answer:
उपकार फेडणे
Explanation:
वाक्यात उपयोग -
- रात्रंदिवस अभ्यास करून संपूर्ण राज्यात पहिला येऊन विजयने आपल्या आईवडिलांचे पांग फेडले.
- काबाडकष्ट करून ज्या वेळेस आई-वडील मुलांना मोठे करतात त्यावेळेस मुलांनी त्यांचे पांग फेडणे हे त्यांचे कर्तव्य असते.
- लहानपणी अनाथ असतांना शेजारच्या काकूंनी आई वडिलांसारखे प्रेम करून मोठे केले त्यामुळे अजयने त्यांना शहरात आणून स्वतःसोबत ठेवल्यामुळे त्यांचे पांग फेडले.
- आपली आई दवाखान्यात असताना दिपकने त्याचे स्वतःचे रक्त देऊन तिचे प्राण वाचवले होते या गोष्टीची जाण ठेवून त्याच्या अडचणीच्या वेळेस त्याला मदत करून विजयने त्याचे पांग फेडले.
Similar questions
Art,
1 month ago
Biology,
1 month ago
Math,
2 months ago
Social Sciences,
2 months ago
English,
9 months ago