Art, asked by roshanlanjewar23, 1 year ago

पाहु लय डोक आहे कोणाला .....

*सर्व हुशार लोकांसाठी--*

असा कोणता इंग्लिश शब्द आहे, ओळखा-

* जो 8 अक्षरांचा आहे.

* पहिले 4अक्षर एक प्रश्न आहे.

* 2,3,4 नं. चे अक्षर म्हणजे तुमच्या डोक्याचे रक्षण करणारी वस्तु आहे.

* 6,7,8 नं. ची अक्षरं एक सॉफ्टवेअर आहे.

*7,8 नं. ची दोन्ही अक्षरं सारखीच आहेत.



आणि हा शब्द तुम्ही दररोजच्या व्यवहारात वापरता.

*सांगा तो शब्द...❓*





Answer:. ???????

Answers

Answered by Anonymous
19

In the above question we are askked that which English wod has 8 letters


the answer is WHATSAPP


first 4 letters WHAT is a question


the next 2,3,4 is HAT which protects our head


5,6,7 is SAP which is a software program


the last two letters PP are the same


I hope this solves the question


Thanks for the question

Answered by JackelineCasarez
0

8-अक्षरी शब्द 'Whats-app' आहे

Explanation:

  • 8-अक्षरी शब्द "Whats-app" आहे जो वैयक्तिक आणि गट संप्रेषणासाठी वापरला जाणारा मोबाइल अनुप्रयोग आहे.
  • एक प्रश्न देणारी पहिली चार अक्षरे “काय”(what) आहेत, २,3, 4 नं. अक्षरे आपल्या डोक्याच्या रक्षणासाठी वापरलेली वस्तू “हॅट”(Hat) दर्शवितात.
  • 6,7 आणि 8 “एपीपी”(App or application) नावाचे सॉफ्टवेअर आहे आणि शेवटचे अक्षरे ‘पी’ आहेत.
  • अशा प्रकारे, 'व्हाट्सएप' 8 अक्षरांचा इंग्लिश शब्द हे योग्य उत्तर आहे.

Learn more: कोडे

brainly.in/question/22024777

Similar questions