India Languages, asked by Nimay20, 11 months ago

पाहादान वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग
(1) हातभार लावणे (2) कष्टी होणे (3) हरळून जाणे.
भाषिक घटकांवर आशी​

Answers

Answered by hadkarn
192

Answer:

हातभार लावणे

अर्थ: मदत करणे

वाक्य: स्वच्छता अभियानामध्ये सर्वांनी हातभार लावला.

कष्टी होणे

अर्थ: दु:खी होणे

वाक्य: पाऊस न पडल्याने शेतकरी कष्टी झाला.

हुरळून जाणे

अर्थ: खूप आनंद होणे

वाक्य: वर्गात शिक्षकांच्या स्तुतीने मी हुरळून गेलो.

Answered by halamadrid
42

■■ प्रश्नात दिले गेलेले वाक्यप्रचार, त्यांचे अर्थ व वाक्यप्रयोग■■

१. हातभार लावणे - सहकार्य करणे

वाक्य: राजा आपल्या प्रजेला म्हणाला, 'जर आपल्याला हा काम यशस्वीपणे पूर्ण करायचे असेल तर आपल्यामधील प्रत्येकाने कामात हातभार लावला पाहिजे.'

२. कष्टी होणे - दु:खी होणे

वाक्य: आपल्या मुलाचा एक्सीडेंट झाला आहे, ही बातमी ऐकूण आई खूप कष्टी झाली.

३. हुरळून जाणे - आनंद होणे

वाक्य: परीक्षेत चांगले गुण मिळवल्यामुळे वर्गशिक्षिकेने केलेल्या स्तुतीने राजेश हुरळून गेला.

Similar questions