CBSE BOARD X, asked by nirmalapatil817, 9 months ago

प. २. हलकीफुलकी म्हणजे खूप हलकी, तसे पुढील शब्दांचे अर्थ लिहा :
(१) कधीमधी-
(२) अवतीभवती-
(३) धामधूम-
(४) फेरफटका-
(५) साधेसुधे-​

Answers

Answered by deenanath24
4

Answer:

कधी कधीच

आजूबाजूला

दणक्यात

शतपावली

आटोपशीर

Similar questions