Hindi, asked by pravinajadhav368, 9 months ago

१) पंजाबात जाऊन भागवत धर्माची पताका
फडकवणारे संत कोण?संत एकनाथ

Answers

Answered by mk4971957
4

Answer:

संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या ज्ञानेश्वरीची पहिली अस्सल शुद्ध आवृत्ती लोकांपुढे आणण्याचे श्रेय संत एकनाथ महाराजांना दिले जाते. त्यामुळे मराठी भाषेचे पहिले संपादक होण्याचा मान त्यांना मिळतो. फाल्गुन वद्य षष्ठीला संत एकनाथ समाधीस्त झाले. म्हणूनच फाल्गुन महिन्याच्या वद्य षष्ठीला एकनाथ षष्ठी असे संबोधले जाते.

sant-eknath

समाजातील जातीभेद नष्ट करण्यासाठी झटणारे आणि लोकोद्धारासाठी कायम प्रयत्नशील असणारे वारकरी संप्रदायातील महत्त्वाचे संत एकनाथ महाराज. फाल्गुन वद्य षष्ठीला संत एकनाथ समाधीस्त झाले. म्हणूनच फाल्गुन महिन्याच्या वद्य षष्ठीला एकनाथ षष्ठी असे संबोधले जाते

Explanation:

plzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzz mark me as brainlist plzzzzzzzzz

Answered by jayashringavale
2

संत एकनाथांनी पंजाबात जाऊन भागवत धर्माची पताका फडकवल.

Similar questions