India Languages, asked by sakshikurhade259, 9 hours ago

पैंजण या कवितेतून कवयित्री नीलम माणगावे यांनी कोणता आशय व्यक्त केला आहे?​

Answers

Answered by yogeshgadekar436
0

Answer:

चार पिढ्यांची जीवनशैली उलगडत कवयित्री नीलम माणगावे यांनी 'पैंजण' या कवितेतून स्त्री-स्वातंत्र्याचा आग्रह समर्थ व ओघवत्या शब्द शैलीत ठामपणे व्यक्त केला आहे. ... स्त्री-स्वातंत्र्याचा वैचारिक आलेख त्यांनी कवितेत साकारला आहे

Answered by sadika1324
0

Answer:

plz make me brainliest

PLZ MAKE ME BRAINLIEST

this is my request to you

plz

plz

plz

Explanation:

चार पिढ्यांची जीवनशैली उलगडत कवयित्री नीलम माणगावे यांनी 'पैंजण' या कवितेतून स्त्री-स्वातंत्र्याचा आग्रह समर्थ व ओघवत्या शब्द शैलीत ठामपणे व्यक्त केला आहे. ... म्हणजे तिच्या मनाला स्त्री-स्वातंत्र्याची चाहूल लागली.

Similar questions