Science, asked by PragyaTbia, 1 year ago

पिझ्झा, बर्गर, सॅन्डविच व इतर पाश्चिमात्य खाद्यात चीजचे वेगवेगळे प्रकार आणी फरक कोणते?

Answers

Answered by gadakhsanket
1
★उत्तर- पिझ्झा, बर्गर, सॅन्डविच व इतर पाश्चिमात्य खाद्यात चीजचे वेगवेगळे प्रकार खाली दिले आहेत.

पिझ्झा - मोझेरेला या प्रकारचे चीज पिझ्झासाठी वापरले जाते.
बर्गर- चेडार चीज आणि ब्लु चीज व स्विस चीज हे बर्गरसाठी वापरले जातात.
सँडविच व इतर पाश्चिमात्य खादयांत वेगवेगळया चिजचा वापर केला जातो. जसे गोट चीज,हवार्ती चीज ,पार्मेंसान चीज, पेपर जॅक चीज, म्युनेस्टर चीज,प्रोवोलन चीज इत्यादी.

धन्यवाद...
Similar questions