पाकीट मारने ,तव मारने , माश्या मारने ,या वाक्यप्रचारा वाक्या उपयोग
Answers
Answered by
15
Answer:
शेरिने पानांवरती ताव मारला.
चोराने बस मध्ये एका व्यक्तीचे पाकीट मारले.
गणू दिवसभर गावात माशा मारत हिंडत असतो.
Answered by
1
आम्हाला पाकीट मारने ,तव मारने , माश्या मारने ,या वाक्य प्रचारांचा वाक्यात उपयोग करायचे आहे.
- पाकीट मारने - पैशांची पाकीट चोरने .
बाजारत चोराने माझी पकीट मारली.
- तव मारने - भरपूर खाने
- होटल मधे गेल्यावर अजीत ने रोटीवर तव मारला .
- माश्या मारने - काही काम नसणे ,रिकाम टेकड़ा
- कोणता ही गरायक नव्हता म्हणून दुकानदार
माश्या मारत बसला होता.
2.राहुल ला नेहमी माशया मारण्याची सवय
लागली होती.
इतर उदाहरण
- अचंबा वाटणे - आश्चर्य होणे
बाजारात इतकी माणस पाहून मला अचंबा
वाटला.
#SPJ 2
हुक्की येणे या वाक्य प्रचारा साठी पहा:
हुक्की येणे या वाक्य प्रचारा साठी पहा: https://brainly.in/question/46055395?utm_source=android&utm_medium=share&utm_campaign=question
मनाचा खिडक्या उघडणे या वाक्य प्रचारा साठी पहा :
https://brainly.in/question/37224124?utm_source=android&utm_medium=share&utm_campaign=question
Similar questions