Hindi, asked by sirajtamboli, 9 months ago

पाकिटात पैसे नव्हते.' या वाक्यातील नाम ओळखा. *​

Answers

Answered by Gurusharma
3

Explanation:

विशेष नाम –

ज्या नामाने जातीचा बोध होत नसून त्या जातीतील एका विशिष्ट व्यक्तीचा, वस्तूचा किंवा प्राण्याचा बोध होतो त्यास ‘विशेष नाम’ असे म्हणतात.

उदा.

राम, आशा, हिमालय, गंगा, भारत, धुळे, मुंबई, दिल्ली, सचिन, अमेरिका,गोदावरी इ.

टीप : (विशेषनाम हे व्यक्तिवाचक असते, विशेषनामाचे अनेकवचन होत नसल्यास सामान्य नाम समजावे.)

उदा. या गावात बरेच नारद आहेत.

भाववाचक नाम –

ज्या नामाने प्राणी किंवा वस्तु यांच्यामध्ये असलेल्या गुण, धर्म, किंवा भाव यांचा बोध होतो. त्याला ‘भाववाचक नाम’ असे म्हणतात.

उदा.

धैर्य, किर्ती, चांगुलपणा, वात्सल्य, गुलामगिरी, आनंद इ.

टीप : (पदार्थाच्या गुणाबरोबरच स्थिति किंवा क्रिया दाखविणार्‍या नामांना भाववाचक नाम असे म्हणतात.

उदा. धाव, हास्य, चोरी, उड्डाण, नृत्य ही क्रियेला दिलेली नावे आहेत. वार्धक्य, बाल्य, तारुण्य, मरण हे शब्द पदार्थाची स्थिती दाखवितात.)

Answered by cmanoj9090
0

Answer:

पाकिट, पैसे

Explanation:   IN English    difine. of noun  Mention the names of khatyas or alternative events and points.

IN marathi difine  ;खट्या किंवा वैकल्पिक घटना आणि गुणांच्या नावांचा उल्लेख करा.

Similar questions