History, asked by kamblekishor5273, 1 month ago

पाका ७) दक्षिण-पश्चिम उत्तरे ब गट प्रश्न 2 रा.योग्य जोडया लावा. अगट 1. दिशादर्शक ( 2 कर्कवृत्त 3. ग्रीनीच रेखावृत्त । ( 5. पूरतट ( 235 अंश उत्तर अक्षवृत्त 4.0 चे अक्षवृत्त ) अ. ) ब. जागतिक प्रमाणवेळ ) क नदीचे संचयन कार्य ) उ. दिशा ओळखण्यासाठी ) ई. मकरवृत्त फ. विषुववृत्त प्रश्न 3 ​

Answers

Answered by huzaifashraf
1

Answer:

पृथ्वीच्या गोलावरील उत्तर व दक्षिण ध्रुवांपासून मधून निघणाऱ्या व विषुववृत्ताला काटकोनात छेदणाऱ्या काल्पनिक वर्तुळरेषांना रेखावृत्ते म्हणतात. रेखावृत्तावरील प्रत्येक स्थानाच्या रेखांशाचा आकडा समान असला तरी प्रत्येक रेखावृत्ताचा अर्धा भाग हा पूर्व रेखावृत्त व दुसरा भाग पश्चिम रेखावृत्त म्हणून ओळखला जातो. इंग्लंडमधील ग्रीनविच वेधशाळेवरून जाणाऱ्या रेखावृत्ताचा रेखांश शून्य समजतात. त्याच्या पूर्वेकडे पूर्व रेखांश आणि पश्चिमेकडे पश्चिम रेखांश असतात. सर्व रेखावृत्ते एकमेकांना दोन व दोनच बिंदूंमध्ये छेदतात, हे बिंदू म्हणजे उत्तर व दक्षिण ध्रुव होत.

Answered by sgokul8bkvafs
1

Answer:

جزیرہ نما کا بیشتر حصہ سعودی عرب میں شامل ہے اور آبادی کی اکثریت بھی سعودی عرب اور یمن میں رہائش پزیر ہے۔ جزیرہ نما عرب میں دنیا کے سب سے زیادہ تیل کے ذخائر پائے جاتے ہیں۔ مسلمانوں کے مقدس ترین مقامات مکہ مکرمہ اور مدینہ منورہ بھی یہیں ہیں۔ معاشی طور پر متحدہ عرب امارات اور سعودی عرب خطے کی امیر ترین اقوام ہیں۔ عربی دنیا کا معروف ٹیلی وژن چینل الجزیرہ بھی اسی جزیرہ نما کے ایک ملک قطر سے چلایا جاتا ہے۔

Explanation:

Similar questions