Math, asked by malavechandrakant, 6 months ago


पंकजलाचा चारुपेक्षा15 गुण कमी मिळाले आणि चारुला कांतापेक्षा5 गुण जास्त मिळाले. तिघांनाएकुण 112 गुण मिळाले होते. तर कांताला किती गुण मिळाले होते?​

Answers

Answered by Bhosale2002
6

Answer:

कांताला 38 गुण मिळाले

Step-by-step explanation:

चारुला मिळालेले गुण x मानू

पंकजला मिळालेले गुण = x -15

कांताला मिळालेले गुण = x -5

तिघांच्या गुणाची बेरीज = 112

112 = x +(x -5)+(x -15)

112 = x +x -5+x -15

112 = 3x -20

112+20 = 3x

132 = 3x

43 = x

कांताला मिळालेले गुण = x -5 = 43-5 = 38

Answered by ghantesa
2

Answer:

39 ans is 39. n n. dhhkh crunch Giridih

Similar questions