प. ३. खालील आकृत्या पूर्ण करा.
(अ)
स्वप्नाविषयी लेखकाचे मत
००
०००
०००
Answers
Answered by
16
Answer:
लेखक आप्ल्या ला त्यांच्या स्वप्नाविषय म्हणता आहे की सवप्न दोन प्रकारचे असतात १.रात्री बहितलेले आणि २. दिवसा बगितलेले. रात्री बागितलेले स्वप्नांवर आपला ताबा नसता पण दिवसा बागीतलेले स्वप्न म्हणजेच विश्व जिंकण्याचे स्वप्न यांच्यावर आपला ताबा असता. लेखक आपल्याला ते स्वप्नांनान बद्दल म्हणता आहे जे आपल्याला दिवसात येते (विशवजिंकण्याचे) हे बघावे.
Similar questions