पाखरे समानार्थी शब्द मराठी
Answers
Answered by
7
Answer:
पाखरा समानार्थी शब्द इन मराठी
Answered by
1
पाखरं - पक्षी
पक्षी हा पाखरे या शब्दाचा समानार्थी शब्द आहे.
वाक्यात उपयोग:
(i) पक्षी - मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे.
(ii) पाखरं - पिकायला आलेल्या धान्यावर सर्व प्रकारचे पाखरे मेजवानी सुरू करतात आणि धान्याचे नुकसान होते.
Similar questions