Geography, asked by lachakeanitagmailcom, 10 months ago

पील बाबींची नावे दया : (कोणतेही चार)
ब्राझीलमधील जास्त पर्जन्याची राज्ये.
का दाट लोकसंख्या असलेली ब्राझीलमधील राज्ये,
का गंगा नदीच्या प्रमुख उपनदया.
प्राचीन भारतातील नागरी वस्ती असलेली शहरे,
का ब्राझीलमधून जाणारी अक्षवृत्ते.​

Answers

Answered by pawarshreyash99
4

दाट लोकसंख्या असलेली ब्राझीलमधील राज्ये = सावो पावलो

ब्राझीलमधून जाणारी अक्षवृत्ते.= विषुववृत्त

ब्राझीलमधील जास्त पर्जन्याची राज्ये.= अँमेझाँन नदीचे खोरे

Answered by varadad25
71

उत्तर :-

1. ब्राझीलमधील जास्त पर्जन्याची राज्ये :

अॅमेझॉनास, रिओ ग्राँडे दो सुल.

2. दाट लोकसंख्या असलेली ब्राझीलमधील राज्ये :

सावो पावलो, रिओ दी जनेरिओ, पाराना, सांता कॅटरिना

3. गंगा नदीच्या प्रमुख उपनद्या :

यमुना, रामगंगा, घागरा, गंडक, कोसी.

4. प्राचीन भारतातील नागरी वस्ती असलेली शहरे :

इंद्रप्रस्थ (दिल्ली), मिथिला, वाराणसी, हडप्पा, मोहेंजोदडो, प्रतिष्ठान (पैठण), उज्जैन.

5. ब्राझीलमधून जाणारी अक्षवृत्ते :

विषुववृत्त, मकरवृत्त.

<marquee> तुला हे उत्तर मदत करेल अशी आशा करतो </marquee>

Similar questions