India Languages, asked by vedikagole36, 1 month ago

पाले भाज्या आठावडा भर टिकवायचा आहे तर काय करावे

plz answer correct otherwise I'll report your answer​

Answers

Answered by kiran12355
5

Explanation:

fridge cha vapar krava.

palebhajya swachha nivdun fridge madhe thevavya.

bhajya n chi mule panyat ghalun thevavi.

Answered by Anonymous
0

योग्य उत्तर:

पाले भाज्या आठावडा भर टिकवायचा आहे तर ते बाजारातून ताज्या पाहून आणावी आणि घरी येऊन त्यांना स्वच्छ करून फ्रिज मध्ये ठेवावे. पाले भाज्या हे फ्रिज मध्ये ठेवल्याने जास्त वेळ टिकतात आणि खराब होत नाही.

अतिरिक्त माहिती :-

  • भाजी पाल्या बाजारातून चांगल्या, स्वच्छ, ताज्या पाहून आणल्या पाहिजे ज्याने करून ते जास्त वेळ पर्यंत खराब होत नाही व टिकून राहतात.
  • हिरव्या भाज्या शरीरासाठी खूप योग्य आणि परिणामकारक ठरतात म्हणून भाज्या असे की पालक, मेथी हे आपल्या जेवण मध्ये असायला हव्या.
Similar questions