India Languages, asked by siddhesh33, 1 month ago

पुल्लिंगा म्हणजे
काय?
ते
तुमच्या
मत लिटान​

Answers

Answered by bamanedhanashree123
4

Answer:

पुल्लिंग ( तो ) Musculine

स्त्रीलिंग  ( ती ) Feminine

पुल्लिंग ( तो ) Musculine :- ज्या नामावरून पुरुष किंवा नर जातीचा बोध होतो , त्यास पुल्लिंग असे म्हणतात.  

उदाहरणार्थ : भाऊ , मामा  इत्यादी

पुल्लिंगी नामे  

तो  -  मुलगा

तो  -  लेखक

तो  -  बोका

तो  -  घोडा

स्त्रीलिंग  ( ती ) Feminine :- ज्या नामावरून स्त्री किंवा मादी जातीचा बोध होतो , त्यास स्त्रीलिंग असे म्हणतात.

उदाहरणार्थ : बहीण , मामी  इत्यादी

स्त्रीलिंगी नामे

ती  -  मुलगी

ती  -  लेखिका

ती  -  मांजर

ती  -  घोडी

Explanation:

Similar questions