CBSE BOARD X, asked by sakshi212004, 8 months ago

पालापाचोळा या शब्दाचा समास विग्रह व समास कोणता​

Answers

Answered by arvindkoyande2407197
19

Answer:

पाला, पाचोळा

Explanation:

समाहर द्वंद्व

ज्या समासातील पदाचा विग्रह करताना त्यातील पदांच्या अर्थाशिवाय त्याच जातीच्या इतर पदार्थांचाही त्यात समावेश म्हणजेच समाहार केलेला असतो, त्यास 'समाहार द्वंद्व' असे म्हणतात.

( , ) स्वल्पविराम असेल तर

Answered by rajraaz85
0

Answer:

समास-

समासात दोन शब्द किंवा दोन पदे एकमेकांशी जुळतात दोन शब्दांमधून कोणते पद महत्त्वाचे आहे यावरून समासाचे प्रकार ठरतात.

पालापाचोळा या शब्दाचा विग्रह आहे पाला,पाचोळा व इतर हे समाहार द्वंद्व समासाचे उदाहरण आहे.

समासाचे प्रकार पुढील प्रमाणे- तत्पुरुष समास, द्वंद्व समास, अव्ययीभाव समास, बहुव्रीही समास.

ज्या समासातील दोन्ही पदे समान दर्जाची असतील, तर त्याला द्वंद्व समास म्हणतात.

उदाहरणार्थ - भाजीपाला - भाजी, पाला व इतर पालेभाज्या. केरकचरा- केर, कचरा व इतर टाकाऊ पदार्थ.

Similar questions