पाल्पात पपा णापाकास
प्रश्न . २.पुढील प्रत्येक उताऱ्याचे १/३ इतके सारांश लेखन करा :
शिक्षण मनाचा विकास करते शिक्षण बुद्धीचा विकास करते शिक्षणामुळे मन व्यापक
बनते शिक्षणाविना माणूस अज्ञानी राहतो. त्याला व्यवहार समजत नाही जगाचे ज्ञान
होत नाही . जगात कसे वागावे , हे कळत नाही. म्हणून शिक्षण घेतले पाहिजे. शिक्षण
सर्वानी घेतले पाहिजे. स्त्रियांनीसुद्धा शिक्षण घेतले पाहिजे. समाजात स्त्रियांची संख्या
निम्मी असते. स्त्रियांना शिक्षण दिले नाही, तर अर्धा समाज अज्ञानी राहील
स्त्रीशिक्षणाचे खूप चांगले परिणाम घडून येत आहेत वाईट चाली नाहीशा होत आहेत
अंधश्रद्धा नाहीशा होत आहेत. विविध क्षेत्रांत स्त्रिया महत्त्वाच्या भूमिका पार पाडीत
आहेत. मोठमोठ्या प्रकल्पांवर काम करीत आहेत. काहीजणी आपापल्या देशाचे नेतृत्व
करीत आहेत. हे सर्व शिक्षणामुळे घडत आहे.
pls ans in marathi
Answers
Answered by
3
Hope it helps you
pls follow me
Attachments:
Similar questions