Science, asked by dineshbadgujar, 6 months ago

प्लास्टीक बंदी काळाची गरज निबंध इन मराठी​

Answers

Answered by henil2007
5

प्लास्टिकमुळे नद्यांचे प्रदूषण होण्याबरोबरच पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. हे चित्र बदलण्यासाठी प्लास्टिक बंदी काळाची गरज बनली. प्लास्टिक निर्मूलनाचा प्रश्न संपूर्ण विश्वाला भेडसावत आहे. या पार्श्वभूमीवर देशात प्लास्टिक बंदीचा पहिला निर्णय महाराष्ट्राने घेतला. त्यास लोकप्रतिनिधी, प्रशासन व जनतेनेही सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे समाधान राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी व्यक्त केले.

Similar questions