Math, asked by shindeshreya970, 16 hours ago

प्लास्टिक बंदी पिशव्या डिझायनर कपडे कागदी बहुगुणी या शब्दावरून जाहिरात लेखन करा

Answers

Answered by Adarshkumar07
43

Answer:

"आली प्लास्टिकवर बंदी,तर वापरा आता कागदी व कापडी पिशवी"!!!

अनेक प्रकारच्या पिशव्या मिळण्याचे एकमात्र ठिकाण,

"रश्मी बॅग डेपो"

आमच्या येथे विविध रंगाच्या,डिज़ाइनच्या कापड़ी पिशव्या,वर्तमानपत्रापासून तयार केलेल्या आकर्षक रंगाच्या पिशव्या,तसेच विविध प्रकारच्या पर्स,हैंडबैग मिळतील.

२ पिशवींच्या खरेदीवर एक पिशवी मोफत.

दिवाळीच्या निमित्ताने मिळवा खास सूट!!!

"प्लास्टिक पिशवी वापरणे टाळा आणि पर्यावरणाला वाचवा"

तर लवकरात लवकर आमच्या दुकानाला भेट द्या!!

दूरध्वनी क्रमांक:९००२६८२४९१

पत्ता: ए. एल.जोशी मार्ग,शिवाजी पुतळ्याजवळ,ठाणे(पू)

Step-by-step explanation:

mqrk me as brainlist

Answered by Sauron
102

Answer:

जाहिरात लेखन :

'प्लास्टिक वापरास झाली बंदी,

कागदी आणि कापडी पिशव्या वापरून पर्यावरणाला वाचवण्याची दवडू नका संधी.'

प्लास्टिक वापरण्यास बंदी, दंडात्मक कारवाईची भीती, मजबूत आणि टिकाऊ पिशवी हवीय

अहो! मग चिंता कसली करताय तुम्हाला चिंतामुक्त करण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत

खास तुमच्या सोयीसाठी कागदी आणि कापडी पिशव्यांचे दालन

महाराष्ट्र बॅग स्टोअर

या ठिकाणी अनेक प्रकारच्या डिझाईनर कापडी आणि कागदी पिशव्या उपलब्ध. स्वस्त मजबूत टिकाऊ आणि विविध आकर्षक रंगात उपलब्ध

100% पर्यावरण पूरक

दिवाळी निमित्त खास बक्षीस योजना:

संपूर्ण नोव्हेंबरमध्ये पिशवी खरेदीवर बक्षिसे हमखास

एकदा तरी दुकानाला अवश्य भेट द्या.

  • संपर्क :

पुणे - महाराष्ट्र बॅग स्टोअर ,लक्ष्मी रोड पुणे

दूरध्वनी क्रमांक - 123456789(020)

मुंबई - महाराष्ट्र बॅग स्टोअर, शिवाजीनगर मुंबई

दूरध्वनी क्रमांक - 893456789(022)

Similar questions