Hindi, asked by gungevilas153, 3 months ago

प्लास्टिक पिशवी वापर बंद केलीस कोणते फायदा होतील​

Answers

Answered by sonalisonawane282
0

Answer:

प्लास्टिक पिशवी वापर बंद केल्यास अनेक फायदे होतील

१) प्लास्टिक मूळे जनावरंच्या जिवला जो धोका आहे तो नष्ट होईल

२) प्लास्टिक मूळे सुद्धा प्रदूषण होते ते सुध्धा आटोक्यात येईल

Answered by pagarediksha919
2

Answer:

1] प्लास्टिक मुळे होणारे प्रदुषण थांबेल

२जनावरे सुरक्षीत राहतील

Similar questions