India Languages, asked by pawarmayuri625, 23 days ago

प्लास्टिक पिशव्यांवर महापालिकेची बंदी प्लास्टिक पिशव्या देणाऱ्या विक्रेत्यांवर आणि प्लास्टिक पिशव्या बाळगणाऱ्या ग्राहकांवर कडाक कारवाइंचा इशारा जाहिरात लेखन​

Answers

Answered by eshaangupta1996
7

Answer:

Answer:

"आली प्लास्टिकवर बंदी,तर वापरा आता कागदी व कापडी पिशवी"!!!

अनेक प्रकारच्या पिशव्या मिळण्याचे एकमात्र ठिकाण,

"रश्मी बॅग डेपो"

आमच्या येथे विविध रंगाच्या,डिज़ाइनच्या कापड़ी पिशव्या,वर्तमानपत्रापासून तयार केलेल्या आकर्षक रंगाच्या पिशव्या,तसेच विविध प्रकारच्या पर्स,हैंडबैग मिळतील.

२ पिशवींच्या खरेदीवर एक पिशवी मोफत.

दिवाळीच्या निमित्ताने मिळवा खास सूट!!!

"प्लास्टिक पिशवी वापरणे टाळा आणि पर्यावरणाला वाचवा"

तर लवकरात लवकर आमच्या दुकानाला भेट द्या!!

दूरध्वनी क्रमांक:९००२६८२४९१

पत्ता: ए. एल.जोशी मार्ग,शिवाजी पुतळ्याजवळ,ठाणे(पू)

Explanation:

Hope it helps

Answered by shardarajbhar823
5

hey there here's your answer

hope it's helpful

Attachments:
Similar questions