Science, asked by rajdattarasolgikar, 6 months ago

१. प्लॅस्टिकची पारदर्शक बाटली, मूठभर माती, थोडे
दगड, वाळू, पालापाचोळा आणि पाणी घ्या.
२. बाटलीचा निमूळता असलेला वरचा भाग कापा.
खालच्या भागात उरलेले साहित्य टाका व नंतर त्यात
पाणी टाका.
३. त्यानंतर हे मिश्रण भरपूर ढवळून घ्या व त्याचे दुसऱ्या
दिवशी निरीक्षण करा व उत्तरे दया.
• बाटलीतील मिश्रण (mixture) कसे दिसते आहे?
• त्यात थर (layers) आढळतात काय?
• वरपासून खालपर्यंत या थरांमध्ये काय काय दिसत
आहे?​

Answers

Answered by rakesh00790
0

Answer:

<FRAME Scrolling = ______> specifies that the browser itself determines whether to display scrollbars based on size of the frame and its contents.

Explanation:

Follow me

Similar questions