India Languages, asked by ruchikachougulechoug, 1 month ago

प्लास्टिकचा वापर टाळा आणि पर्यावरणाची हाणी थांबवा . निबंध लेखन​

Answers

Answered by mg8391852
1

Answer:

माझे गाव माझी जबाबदारी ! प्लॅस्टिक म्हणजे येकाद्या प्राण्याचं मरण दारासमोर आणणे . काही लोक बाजारपेठेत जातात आणि कापडी पिशवी नेत नाही आणि प्ल्यास्टिक पिशव्यांचा वापर करतात . त्यांना काय कळणार कळणार ते फक्त मुक्या प्राण्यांनाच .तरी पण आपून त्यांचा भावना स्वीकारू शकत नाही

नाही त्यामुळं मी अस सांगू इच्छिते की प्लॅस्टिक टाळा

Similar questions