Biology, asked by bldgsydinsp5753, 1 month ago

प्लेटच्या साथीसाठी कोणता प्राणी कारणीभूत असतो?
डास
मांजर
उंदीर
कुत्रा

Answers

Answered by kumarmayank95240
0

Answer:

Danceis the right answer

Answered by qwstoke
0

प्लेगच्या साथीसाठी उंदिर कारणीभूत असतो.

.प्लेग रोगाच्या कारण यार्सिनिया पेस्टिस हा जीवाणु असतो .

  • प्लेग विषारी वायूमुळे पसरतो .
  • ओरिएंटल रॅट फ्ली’, या प्रकारच्या पिसवाकडून हा जीवाणु मानसामधे पसरतो .
  • हया फ्ली उंदीरच्या गटात पसरवतात .
  • प्लेग दोन प्रकारचे असतात - बबोनिक प्लेग आणि न्यूमोनिक प्लेग।
  • बबोनिक प्लेगचे लक्षण - तीव्र ताप, जांघेत, काखेत गाठी तयार होणे.
  • न्यूमोनिक प्लेगचे लक्षण - खोकला, ताप सर्दी
  • 21 व्या शतकालिन प्लेग जगात नाहीसा झाल्या आहेत.
Similar questions