Science, asked by parekarg777, 1 month ago

*प्लावक बल द्रवात टाकलेल्या वस्तूच्या वजनापेक्षा कमी असेल तर काय होईल​

Answers

Answered by sumitdhadchire12
0

Answer:

प्लावक बल वस्तूच्या वजनापेक्षा कमी असल्यास वस्तु बुडते. प्लावक बल वस्तूच्या वजना इतके असल्यास वस्तु द्रवाच्या आतमध्ये तरंगते.

Similar questions