Geography, asked by sarikakulkarni569, 1 month ago

पुलावरून नदीमध्ये काही लोक कचऱ्याने भरलेल्या पिशव्या टाकत होते​

Answers

Answered by sagarc6226
1

Answer:

sorry brother I don't know answer

Answered by prachibasumatary94
0

Answer:

मैत्री परिवारा'ने दिला संदेश

म. टा. प्रतिनिधी, नागपूर

लक्ष्मीभुवन चौकालगतच्या गोकुळपेठ भाजी बाजारात प्लास्टिकच्या पिशव्या देणारे भाजीविक्रेते आणि घेणारे ग्राहक यांना 'कापडी पिशव्या वापरा, प्रदूषण टाळा' असा संदेश देत मैत्री परिवाराच्यावतीने मंगळवारी मोठ्या प्रमाणात कापडी पिशव्यांचे वितरण केले. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अनेकांनी कापडी पिशव्या मागून घेतल्या तर काहींनी प्लास्टिकच्या पिशव्या सदस्यांच्या हाती सोपवत कापडी पिशव्याचा आनंदाने स्वीकार केला.

Similar questions