World Languages, asked by Fatima7981, 16 days ago

पाळीव प्राण्यांबाबत तुम्हाला आलेल्या एखादा अनुभवाचे वर्णन करा
In Marathi

Answers

Answered by tamboliarhan8
0

Answer:

पाळीव प्राणी आपल्या सोबत मित्रांसारखे राहतात पाळीव प्राणी आपली काळजी करतात आणि प्राण्याच्या सोबतीत राहायला खूप छान वाटते कोणी नसले तरी देखील ते असले तर आपल्याला एकटेपणा वाटत नाही तसेच कुत्रा हा खूप छान पाळीव प्राणी आहे

मला एकदा कुत्र्याने घेरले होते तेव्हा माझ्या कुत्र्याने माझी मदती साठी त्या सर्व कुत्र्यांना हाकलून दिले दिले आणि मी त्याला पाडलेल्या आणि त्याला सांभाळलेल्या ची कृतज्ञता व्यक्त केली

Similar questions