English, asked by gitanjalipatil262640, 2 months ago

पाळीव व जंगली प्राण्यांची तुलना करा ?​

Answers

Answered by IISLEEPINGBEAUTYII
6

Explanation:

जंगलातून फिरताना आपल्याला अनेक आवाज एकू येतात. उंच उंच गवतातून पाण्याकडे येणारे हिंस्र प्राणी पाहून पक्षी मोठ्याने आवाज करत उंच उडतात, तर शिकार होणारे प्राणी जसे हरिण, सांबर व काळवीट मोठ्या आवाजात ओरडत धोक्याची सूचना देतात. वन्य प्राण्यांच्या पावलांचे उसे शिकार करण्याची पद्धत, विष्ठा व झाडाझडपावरील त्यांच्या नख्यांच्या खणा, त्यांचे विविध आवाज यावरून त्यांची आपल्याला ओळख होते. ही एक प्रकारची अरण्यलिपीच होय. जंगलवाचनाचा आपल्याला छंद लागला की डोळ्यांनी कानांनी नाकाने आपण प्राण्यांच्या अनेक गोष्टी जाणतो. प्राण्यांचे आवाज, पायांचे ठसे वास आपल्याला प्राण्यांच्या जगाशी एकरूप करतात. ओढा नदीकाठ माळरान डोंगरदन्या ओहळ झाडेझुडपे या सगळ्यांशी जवळीक निर्माण होते. कुठलेही जंगल आपल्याला कंटाळवाणे वाटत नाही कारण जंगलवाचनाचा अनुभव आपल्याला नवीनवी माहिती आणि वेगळयाच स्वरूपाचा आनंद मिळवून देतो. mc

Answered by Rithviksai2734
0

Answer:

the action of defending from or resisting attack.15.35196what is defenceWho is the next James bond15 8799⁄2500015 8799⁄25000Who is the next James bond15.35196what is defencethe action of defending from or resisting attack.15 8799⁄2500015.35196the action of defending from or resisting attack.

Explanation:

hope this helps you mark me as brainlist if it's correct

Similar questions