पिम्पा
२. 'कथालेखन
पुढील मुद्यांच्या आधारे कथा लिहा.
आंतरशालेय स्पर्धा - धावण्याचा स्पर्धेत शाळेचा सहभाग - अथर्व शाळेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू -
स्पर्धेचा दिवस - उत्तम सरावानंतर स्पर्धेत चुरस - प्रतिस्पर्धी तनयही उत्कृष्ट खेळाडू - चुरस खरी अथर्व व तनयमध्ये
प्रत्यक्ष स्पर्धा सुरू - अचानक तनयचा पाय मुरगळणे - अथर्वचे स्पर्धा सोडून तनयच्या मदतीला धावणे - अथर्व
स्पर्धा हरूनही जिंकल्याचे समाधान - कौतुक.
Answers
Answered by
3
Answer:
apka answer hi!
Explanation:
राज्य शासनाने क्रीडा कोट्यातून त्यांची उपजिल्हाधिकारीपदी निवड केली आहे. 29 सप्टेंबर 2019 पासून त्यांचे विविध ठिकाणी प्रशिक्षण सुरू आहे. प्रत्यक्ष काम करण्यासाठी म्हणून त्यांची माणगावच्या परिविक्षाधीन तहसीलदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नंतर त्यांची प्रशिक्षणार्थी प्रांताधिकारी म्हणून नेमणूक होईल. त्यानंतर त्यांना प्रांताधिकारी पदाचा पदभार देण्यात येईल. त्यांनी 27 नोव्हेंबरला माणगांवच्या तहसीलदार म्हणून पदभार स्वीकारला आहे.
Similar questions