India Languages, asked by chaitalithosad, 5 months ago

पानाचे आत्मवृत्त मराठी निबंध​

Answers

Answered by ahmadkhudija
3

Answer:

तुला माझ्यातून कविता वाचायच्या आहेत, धडे वाचायचे आहेत, होय ना ? मग, मला खराब का करतेस ? मला अत्यंत निष्काळजीपणे वापरतेस. ततुझ्या दप्तरात कधी ही नीट नेटके ठेवत नाहीस . चक्क कोबतेस ! राग आला की, माझी पाने फटाफट पलटवतेस ! मग मी फाटलो की,तू मला " जुने झाले पुस्तक ! असे म्हणतेस . मला रद्दी मध्ये देतेस . अग ,तूझ्याने झाली चुक म्हणून तू मला डिंकाने चिपकव , चिकटपट्टी लाव मला कवर लावून झाक मी तुला माफ करेन . पण तु मला रद्दीत देऊ नकोस .

Explanation:

Similar questions