Math, asked by kartikwaghmare80234, 3 months ago

पाने गळून गेल्यामुळे वाढपीभवनाचा वेग कमी होतो व वनस्पतीच्या जीवनकाळ वाढतो​

Answers

Answered by yadavyashvardhen
0

Answer:

सत्य.

Step-by-step explanation:

झाडाची पाने हि त्या झाडाची अथवा वनस्पतींची अन्न तयार करणारी अवयवे असतात.आपल्याला माहित आहे कि झाडाची पाने जमिनीतील पाणि,खनिजे व सुर्य प्रकाश यांवर आपले अन्न तयार करतात. जेव्हा अतीउष्ण वातावरण व जमिनीतील पाण्याची कमी पातळी यांमुळे वनस्पती आपली पाने गळुन पाडतात जेणेकरून त्याच्यातील पाण्याची पातळी कमी होऊ नये व त्या दिर्घायुषी व्हाव्यात . झाडावर पाने नसल्याने बाष्पिभवन क्रिया मंदावते.

Answered by dastitli700
0

Answer:

ফঠঁঅঃধৌথশফফ

Step-by-step explanation:

I think its help you

Similar questions