Hindi, asked by vanitakamble1781, 2 days ago

पुन्हा एकदा या कवितेचा विषय.

pls answer in marathi ​

Answers

Answered by rajraaz85
1

Answer:

प्रतिमा इंगोले यांनी 'पुन्हा एकदा' ही कविता लिहिलेली आहे. हा मरगळलेला समाज पुन्हा जागृत व्हावा आजच्या तरुणाईने नवीन आव्हाने स्वीकारावी.

जशी आकाशात वीज कडाडते त्याप्रमाणे आपल्या मध्ये सुद्धा असंच शक्तीचा संचार व्हावा. पावसाच्या पाण्याचे थेंब जसे मातीत मिसळतात व ते एकरूप होतात. त्याच प्रमाणे समाजातील भेदभाव, जातिभेद, धर्मभेद, मतभेद विसरून पुन्हा एकदा सर्व माणसे एकत्र यावीत, असे कवयित्री म्हणतात.

नवीन तरुणाईने नवनिर्मितीचे धोरण स्वीकारावे. पुन्हा एकदा या धरतीवर नवीन विचारांच्या मानवतावादी समाजाची निर्मिती व्हावी असे कवयित्रीला वाटते.

Similar questions