India Languages, asked by aryannanaware48, 6 hours ago

पुन्हा लिहा : पुढील वाक्यांत योग्य विरामचिन्हे देऊन वाक्य
(i) घराच्या भिंतीवर अंगणात एखादया झाडाच्या फांदीवर बसून सकाळची प्रार्थना म्हणतात.
(ii) शेकडो खुरांचा आवाज घरकामात दंग झालेल्या एखादया सुनेच्या बांगड्यांचा आवाज किती म्हणून सांगावेत. pls tell fast it is argent​

Attachments:

Answers

Answered by dhurverenuka1947
3

Answer:

ok look lkn

Explanation:

पुन्हा लिहा : पुढील वाक्यांत योग्य विरामचिन्हे देऊन वाक्य

(i) घराच्या भिंतीवर, अंगणात, एखादया झाडाच्या फांदीवर बसून सकाळची प्रार्थना म्हणतात.

(ii) शेकडो खुरांचा आवाज, घरकामात दंग झालेल्या एखादया सुनेच्या बांगड्यांचा आवाज किती म्हणून सांगावेत. pls tell fast it is argent

Similar questions