Hindi, asked by 8805861062, 2 months ago

पानोपानी या सामासिक शब्दातील समासाचे नाव

Answers

Answered by rajraaz85
3

Answer:

पानोपानी या शब्दाचा विग्रह  प्रत्येक पानी असा होतो.

पानोपानी हा शब्द अव्ययीभाव समासाचे उदाहरण आहे.

Explanation:

समास-

समाज म्हणजे ही अशी प्रक्रिया आहे की ज्याच्यातुन जोडाक्षरांची निर्मिती होते व नवीन शब्द तयार होतो.

असे नवीन शब्द तयार करण्याच्या अनेक पद्धती आहेत यालाच समासाचे प्रकार असे म्हणतात.

अव्ययीभाव समास- ज्यावेळेस समासातील पहिल्या भागावर जास्त भर दिला जातो व नवीन शब्दांची निर्मिती केली जाते त्याला अव्ययीभाव समास असे म्हणतात.

तसेच दिलेल्या शब्दातील पहिल्या अक्षराची पुनरावृत्ती करून नवीन शब्द तयार केले जातात. उदाहरणार्थ - पानोपानी, गावोगावी, दिवसेंदिवस

Similar questions