पानिपत लढाईचे परिणाम लिहा
Answers
Answered by
0
Answer:
१) प्रचंड मनुष्यहानी : पानिपतच्या तिस-या लढाईत प्रचंड जिवितहानी झाली. पानिपतच्या तिस-या युद्धात मराठ्यांचे प्रचंड सैन्य मारले गेले. महाराष्ट्रामधील एक कर्ती पिढी पुर्णपणे नष्ट झाली. संपुर्ण महाराष्ट्र भर दु:खाची छाया पसरली.
Similar questions