History, asked by xXItzcutekudiXx, 3 months ago

पानिपतच्या लढाईचे परिणाम​

Answers

Answered by llTheUnkownStarll
83

युद्धाचे परिणाम: मराठ्यांची दुर्दशा: पानिपतचे तिसरे युद्ध हे भारताच्या इतिहासात निर्णायक व दूरगामी परिणाम करणारे ठरले. इंग्रज इतिहासकार एल्फीस्टनच्या मते पानिपतमध्ये मराठ्यांचा जसा सर्वांगीण व पूर्ण पराभव झाला असा क्वचितच कोणाचा झाला असेल, त्यामुळे मराठ्यांवर दुःखाचा डोंगरच कोसळला .

  \sf  \: \bold\purple{Thanks}

Similar questions