History, asked by bachate1111, 3 months ago

पानिपतच्या लढाईत मराठ्यांचे नेतृत्व कोणी केले होते?​

Answers

Answered by rinkughosh9932
26

Answer:

पानिपतची तिसरी लढाई जानेवारी १४ १७६१ रोजी भारतातील हरियाणा राज्यातील पानिपत जवळ झाली.

Explanation:

Hope this will help you...

Answered by ramapadhye
6

Answer:

पानिपतच्या तिसऱ्या लढाईत मराठयांचे नेतृत्व सदाशिवरावभाऊ यांनी केले होते.

Explanation:

HOPE IT WILL BE HELPFUL

PLEASE MARK ME AS BRAINLIEST

Similar questions