Geography, asked by chandanpadghan, 10 months ago

पान सुपारी याचा समास कोणता आहे


Answers

Answered by shishir303
2

पान सुपारी याचा समासचा नाव आहे...

O समाहार व्दंव्द समास

पानसुपारी ► पान, सुपारी व इतर पदार्थ

समासाचा नाव ► समाहार व्दंव्द समास

स्पष्टीकरण:

समाहार व्दंव्द समासजी व्याख्यानुसार ज्या समासातील पदांचा विग्रह करतांना त्यातील पदांचा अर्थशिवाय त्याच जातीच्या इतर पदार्थाचाही त्यात समावेश म्हणजेच समहार केलेला असतो त्यास समाहार व्दंव्द समास होतो.

उदाहरणे...

चहापाणी ►  चहा, पाणी व फराळाचे इतर पदार्थ

भाजीपाला ► भाजी, पाला, मिरची, कोथंबीर यासारख्या इतर वस्तु

शेतीवाडी ► शेती, वाडी व इतर तत्सम मालमत्ता

नदीनाले ► नदी, नाले, ओढे व इतर

केरकचरा ► केर, कचरा व इतर टाकाऊ पदार्थ

जीवजंतू ► जीव, जंतू व इतर किटक

मराठी मध्ये समासाचे चार प्रकार पडतात...

  • अव्ययीभाव समास
  • तत्पुरुष समास
  • व्दंव्द ससमास
  • बहुव्रीही समास

☼☼☼☼☼☼☼☼☼☼☼☼☼☼☼☼☼☼☼☼☼☼☼☼☼☼☼☼☼☼☼☼☼☼☼

Answered by 9529abhi
0

Answer:

खालील काव्यपंक्तींचे रसग्रहण करा.

आळसें सुख मानूं नये । चाहाडी मनास आणूं नये । शोधिल्याविण करूं नये । कार्य कांही ।।

Similar questions