English, asked by suyashpatil65, 6 months ago

पान samanarthi shabd in marathi​

Answers

Answered by borhaderamchandra
26

Answer:

पानाला मराठीत च पान म्हणतात,

त्याला दुसरा समा नार्थी शब्द कुठून शोधायचा

Answered by rajraaz85
6

Answer:

पान - पर्ण किंवा पल्लव हे शब्द पान या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत

Explanation:

समानार्थी शब्द -

समानार्थी शब्द म्हणजे एकाच अर्थाचे वेगवेगळे शब्द होय.

जसे -

आई -जननी,

पिता - जनक,

चिंता - काळजी,

जमीन - भूमी,

गुन्हा - अपराध,

छान - सुरेख,

हात - कर,

झाड - वृक्ष,

आकाश - मेघ,

कुटुंब - परिवार,

नयन - नेत्र,

दृश्य - देखावा,

जीवन - आयुष्य,

चरण - पाय

वरील दिलेले सर्व जोडयांमधील शब्दांचा अर्थ एकमेकां सारखाच आहे म्हणजेच समान आहे आणि त्यांना वेगवेगळ्या स्वरूपात वापरले जाते.

Similar questions