पाणी च्या बाबतीत दहा लाईने
Answers
Answered by
0
Answer:
पाणी हे जीवन असलेतरी आपण पाणी कायम जपून वापरावे. घरात वा घरकाम करतांना कमीतकमी पाण्याचा वापर करावा. भारतात १६ % जनता आणि पाणी मात्र फक्त ४% आहे त्यामुळे पाण्याची किंमत ओळखा व जपुन, काटकसरीने वापर करावा. पाण्याचा तुटवडा पुढील पिढीला प्रकर्षाने भासणार आहे. भविष्यात पेट्रोल पंपासारखे पाणीपंप उभररावे लागतील हे चित्र दिसेल. असे हो्वू नये यासाठी पाण्याचा अपव्यय टाळावे.
Answered by
0
Marathi language it is.
Similar questions