पुणे जिल्हा शिक्षण मंडळ पुणे या संस्थेचे संस्थापक काही बाबु रावजी घोलप साहेब यांची जयंती तुमच्या विद्यालय साजरी केली याची बातमी तयार करा
Answers
(सूचना: खालील मजकूर हा जसाच्या तसा ना लिहित्ता व्यक्तीची आणि गावाची नावे यात गरजेनुसार बदल करावा)
आंबेगाव येथील शिवाजी येथे रावजी घोलप साहेब यांची जयंती उत्साहात साजरी.
दि. १७ सप्टेंबर २०२२: शिवाजी हायस्कूल,आंबेगाव येथे बाबु रावजी घोलप यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. बाबु रावजी घोलप पुणे जिल्हा शिक्षण मंडळ पुणे या संस्थेचे संस्थापक होते. या कार्यक्रमाला गावातील डॉ गीते, गावाचे सरपंच सुरेश माने,मुख्याध्यापक शेट्ये सर आदी मान्यवर उपस्थित होते.'साहेब ते सामाजिक कार्यात नेहमी पुढकार घेत. घोलप साहेब आपल्यात नसले तरी त्यांचे कार्य हे अविस्मरणीय आहे.' अश्या शब्दात डॉ गीते यांनी त्यांचा गौरव केला.
विद्यार्थ्यांनीहि भाषणातून घोलप साहेबांनी समाजासाठी देलेल्या योगदानाचा आढावा घेतला.या जयंतीनिमित्त हायस्कूल मध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाशेवटी विजेत्यांना मान्यावारांतर्फे बक्षीस वितरण करण्यात आले.
#SPJ2