पाणीपुरवठा विषयी सूचना फलक करा
Answers
Answered by
2
Answer:
jsnsjsjnsnsjnsbsksn j
Answered by
1
पाणीपुरवठ्या बद्दल सूचना फलक
Explanation:
'गंगा दीप हाउसिंग सोसायटी'
सूचना
दिनांक : २ जून,२०२१
"पाणीपुरवठा बंद"
गंगा दीप हाउसिंग सोसायटीच्या सगळ्या रहिवाशांना हे सूचित करण्यात येत आहे, की सोसायटीच्या पाण्याची टाकी ४ जून, २०२१ या दिवशी साफ केली जाणार आहे. त्यामुळे, सोसायटीमध्ये पाणीपुरवठा सकाळी ८ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. कृपया सगळ्या रहिवाशांनी या गोष्टीची नोंद घ्यावी व पाण्याचा योग्य प्रकारे साठा करून ठेवावा आणि पाणी जपूण वापरावा. सगळ्या रहिवाशांकडून सहकार्य अपेक्षित.
रजनीश पाटील,
सेक्रेटरी, गंगा दीप हाउसिंग सोसायटी.
Similar questions
Science,
1 month ago
Music,
1 month ago
Hindi,
2 months ago
Computer Science,
2 months ago
Hindi,
9 months ago
Social Sciences,
9 months ago