Hindi, asked by tribhuvannina, 1 month ago

पाणीटंचाईची समस्या दूर कणण्यासाठी उपाय सुचवा, ya Marathi, Help Homework ​

Answers

Answered by jhamaya913
5

दरवर्षीचा उन्हाळा हा महाराष्ट्रात पाणीटंचाईचा काळ असतो. यावर्षीही राज्यात पाणीटंचाई आहे, पण ती निव्वळ उन्हाळ्यामुळे नाही तर वीजटंचाई, गैरप्रशासन, नियोजनाचा अभाव आणि पाण्याचा बेदरकार वापर हीही पाणीटंचाईची कारणे आहेत. राज्याच्या विविध भागातील पाणीटंचाईची स्थिती आणि त्यावर करण्यात येणारे उपाय यांचा हा विभागवार आढावा.

Plz drop some thanks...

#MS ISHA ❣️

Answered by Xxpagalbaccha2xX
11

Answer:

पाणीबचतीचा विषय पूर्णपणे इंटिरिअर डिझायनरशी संबंधित नसला तरी अंशतः नक्कीच आहे. या विषयावर प्रकर्षाने लिहिवासं वाटलं. अनेक वर्षं इंटेरिअरच्या कामानिमित्त अनेक घरं आणि सोसायट्यांमध्ये गेलो. त्यापैकी बहुतांश ठिकाणी एक गोष्ट प्रामुख्याने आढळून आली ती म्हणजे पाण्याचा अपव्यय. अक्षरशः हजारो लिटर पाणी रोज वाया जातं. पाण्याअभावी पिकं करपल्यावर शेतकऱ्यांच्या आत्महत्या पाहिल्या की अंगावर काटा येतो. अशावेळी शहरी भागात सुसंस्कृत वस्त्यांमध्येही अशा प्रकारचा पाण्याचा अपव्यय होताना बघितलं की संताप येतो. पाणी जपूनच वापरलं पाहिजे. रेनवॉटर हार्वेस्टिंग म्हणजे पर्जन्यजल संचय, वॉटर रिसायकलिंग म्हणजे पाण्याचा पुनर्वापर आणि वॉटर मॅनेजमेण्ट म्हणजे पाण्याचं नियोजन व गरजेनुसार वाटप करणं ही काळाची गरज आहे. काही सोसायट्यांनी या दृष्टीने पावलं उचलली आहेत, कौतुकास्पद आहे. पण अशा सोसायट्यांचं प्रमाण अत्यल्प आहे. या बाबतीत जनजागृती दिसून येत नाही. बऱ्याच जणांना हे माहितच नसतं की आपण रोजच्या दैनंदिन जीवनात किती पाणी फुकट घालवतो किंवा माहित असूनही दुर्लक्ष करतात. या मानसिकतेत सुधार झाला तरच काही उपाययोजना करणं शक्य आहे.

Similar questions