'पाण्याचे असंगत आचरण
Answers
Answered by
10
Explanation:
सामान्यपणे द्रव मर्यादित तापमानापर्यंत तापविल्यास त्याचे प्रसरण होते व थंड केल्यास त्याचे आकुंचन होते. परंतु पाण्याचे तापमान 40C पेक्षा कमी झाले असता पाणी वैशिष्ट्यपूर्ण व अपवादात्मक आचरण दाखवते. पाण्याचे 00C पासून 40C पर्यंत पाण्याचे तापमान वाढविल्यास त्याचे आकारमान वाढण्याऐवजी कमी होते.
Helpful to you
Answered by
4
Answer:
The microorganisms are microbes are extremely small we can not see them with the naked eyes. They can only be seen with the help of microcope.
Similar questions