Geography, asked by rajdhoke132, 1 month ago

पाण्याचे असंगत वर्तन कीती प्रमाणात असते?पानाचे संगत वर्तन किती प्रमाणात असते ​

Answers

Answered by kalpanasalunke121
2

Answer

पाण्याचे असंगत आचरण

• सामान्यपणे द्रव मर्यादित तापमानापर्यंत तापविल्यास त्याचे प्रसरण होते व थंड केल्यास त्याचे आकुंचन होते.

• परंतु पाण्याचे तापमान 40C पेक्षा कमी झाले असता पाणी वैशिष्ट्यपूर्ण व अपवादात्मक आचरण दाखवते.

• 00 C तापमानाचे पाणी तापविले असता सुरूवातीस 40C तापमान होईलपर्यंत त्याचे प्रसरणाऐवजी आकुंचन होते.

I hopeit helps you dear. follow me

Answered by swatichavan6351
0

Answer:

0° ते 4°

हे पाण्याचे असंगत वर्तन असते

Similar questions