पाण्याची बचत करण्यासाठी उपाय answer fast i will mark brainliest
Answers
Answered by
0
Answer:
1.पाण्याचे नळ सुरू ठेवून तोंड धुऊ नका
2.शॉवर, फ्लशचा वापर टाळा
3. नळाची गळती असेल तर दुरुस्त करा.
4. वाहने धुताना कमी पाणी वापरा.
Explanation:
HOPE THIS HELPED YOU
Similar questions