पाण्याची क्षारता म्हणजे काय
Answers
Answered by
2
Answer:
पृथ्वीवरील समुद्र व महासागरातून सतत एकाच दिशेने वाहत असणाऱ्या पाण्याला समुद्री प्रवाह असे नाव आहे. हे प्रवाह गरम किंवा गार पाण्याचे असतात. पृथ्वीचे परिवलन, वारे, पृष्ठभागावरील तपमान, पाण्यातील क्षारता व चंद्राचे गुरुत्वाकर्षण ही कारणे हे प्रवाह उत्पन्न करतात. याशिवाय समुद्राची खोली, किनाऱ्याचा आकार, इ. सुद्धा या प्रवाहांच्या दिशेवर व वेगावर परिणाम करतात. हे पाण्याचे प्रवाह हजारो किमी लांबीचे असू शकतात. समुद्री प्रवाहांचा पृथ्वीवरील बहुतांश भागातील हवामान व ऋतूंवर प्रभाव आहे. गल्फ स्ट्रीम याचे उत्तम उदाहरण आहे.
Similar questions